हेक्टरी २७,००० रुपया नुकसान भरपाई बँक खात्यात होणार जमा यादीत नाव पहा
डिसेंबर 2023 ते जानेवारी 2024 दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे. अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ इत्यादी नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान झालेल्या पिकांसाठी, पुढील हंगामात त्यांचा वापर सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक हंगामात शेतकऱ्यांना विहित प्रमाणात इनपुट अनुदान दिले जाईल. याशिवाय, राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीद्वारे मंजूर केलेले इतर प्रकल्प देखील विहित प्रमाणात … Read more