मुलीच्या शिक्षणासाठी राज्य शासनाकडून मिळणार 75 हजार रुपये रोख रक्कम | Lek Ladki Yojana

महाराष्ट्र सरकारने 10 मार्च रोजी 2023-2024 चा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पांतर्गत सरकारने राज्यातील आर्थिकदृष्ट्या वंचित मुलींच्या शिक्षणासाठी एक नवीन योजना जाहीर केली, तिला लेक लाडकी योजना (Lek Ladki Yojana) असे नाव देण्यात आले आहे. त्यानुसार पात्र मुलींना महाराष्ट्र सरकार ७५,००० रुपये रोख देणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः ही घोषणा केली. महाराष्ट्राचे तत्कालीन अर्थमंत्री … Read more